Sassoon Hospital News Saam Tv
मुंबई/पुणे

Sassoon Hospital News: ससूनच्या तिसऱ्या मजल्यावरून महिला डॉक्टरने मारली उडी; रुग्णालयात एकच खळबळ

Pune News : महिला डॉक्टरने नेमकी उडी का मारली हे अद्याप स्पष्ट नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune Sassoon Hospital News : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  ससून रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून एका महिला डॉक्टरने खाली मारली उडी मारली आहे. या घटनेत महिला डॉक्टर गंभीर जखमी झाली आहे. या महिला डॉक्टरवर सध्या उपचार सुरू आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार इमारतीवरून उडी मारलेल्या महिला डॉक्टरची ओळख अद्याप पटलेली नाही. तसेच या महिला डॉक्टरने नेमकी उडी का मारली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलीस (Police) आणि ससून रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Pune News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahabharata: महाभारतात शकुनीचा वध कोणी केला?

Maharashtra News Live Update: सरकार नेहमी राजकीय खेळ करते - प्रियंका गांधी

आम्ही चर्चेसाठी तयार...; विरोधक धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम, लोकसभेत मोठा गोंधळ|VIDEO

Breathing Problems : नाक बंद झालय? श्वास घ्यायला त्रास होतोय? तर घरच्या घरी करा 'हे' सोपे उपाय

Auto Tips : बाईक कमी मायलेज देतेय? 'हे' ५ बदल केल्याने होईल पेट्रोलची बचत

SCROLL FOR NEXT