Pune, pimpri chinchwad, wakad saam tv
मुंबई/पुणे

Pune News : साेसायटी हादरली; बाराव्या मजल्यावरुन मुलाला फेकले, वडिलांनीही मारली उडी

या घटनेचा वाकड पाेलिस तपास करीत आहेत.

गोपाल मोटघरे

Pune News : वाकड (Wakad) परिसरातील एका सोसायटीत आज एक दुर्देवी घटना घडली. या घटनेत मुलासह (Child) त्याच्या पित्याने (Father) बाराव्या मजल्यावरुन उडी मारली आहे. या घटनेने (incident) साेसायटीत एकच खळबळ उडाली. (Breaking Marathi News)

या घटनेची माहिती कळताच वाकड (wakad) पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाकड पाेलिसांनी घटनेचा तपास सुरु केलेला आहे. या तपासात पाेलिसांना धक्कादायक गाेष्ट समजली आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पित्याने आपल्या साेळा वर्षीय मुलासह बाराव्या मजल्यावरून उडी मारली. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आधी मुलाला खाली फेकले त्यानंतर पित्याने उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. हे दोघेही मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याची पाेलिसांनी (police) नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT