देवेंद्र फडणवीस दबंग नेते, शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात - चंद्रकांत पाटील अश्विनी जाधव
मुंबई/पुणे

देवेंद्र फडणवीस दबंग नेते, शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात - चंद्रकांत पाटील

देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका असं चंद्रकांत पाटील पुण्यात म्हणाले.

अश्विनी जाधव

पुणे: देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका, असं खळबळजनक वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केलं आहे. (Devendra Fadnavis, a domineering leader, walks around with a hundred Ajit Pawar in his pocket said Chandrakant Patil)

हे देखील पहा -

किरीट सोमय्या प्रकरणावरून आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडीबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, की महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना मी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता की राष्ट्रवादीकडे गृह खातं देऊ नका, चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर हा सल्ला तुम्ही देवेंद्र फडणवीसानां दिला होता का जेव्हा अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतली या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.

त्याचवेळी अजित पवारांसोबत शपथ घेणं ही ही कॅल्कुलेटेड रिस्क होती असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT