Badlapur Fire Update Saam tv
मुंबई/पुणे

Badlapur Fire Update: बदलापूरच्या आंबेशीव गावात भीषण आग; कारखाना जळून खाक, संपूर्ण परिसरात धुराचे लोट

Badlapur Fire Update: बदलापुरातून आगीचं वृत्त हाती आलं आहे. बदलापूरच्या आंबेशीव गावात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत चलचित्राचा कारखाना जळून खाक झाला आहे.

अजय दुधाणे

Badlapur Fire News:

बदलापुरातून आगीचं वृत्त हाती आलं आहे. बदलापूरच्या आंबेशीव गावात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत चलचित्राचा कारखाना जळून खाक झाला आहे. या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरजवळील आंबेशीव गावात भीषण लागली आहे. या आगीत चलचित्राचा कारखाना जळून खाक झाला आहे. अज्ञात इसमाने या भागात एका ठिकाणी आग लावल्याने ही आग कारखान्यापर्यंत पोहोचली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात चलचित्रसाठी लागणारे लाकडी आणि पीओपीचे विविध साहित्य होते. आगीमुळे भक्ष्यस्थानी आल्याने आग वाढत गेली. आगीची भीषणता पाहता परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. या परिसरातील नागरिकांनी तातडीने बदलापूर अग्निशमन दलाला माहिती दिली.

कारखान्याला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात कारखान्याचे नुकसान झाले आहे. या आगीत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT