Cylinder Blast प्राची कुलकर्णी
मुंबई/पुणे

पुण्यात कात्रजमध्ये 20 गॅस सिलेंडरचे स्फोट! (पहा Video)

पुण्यातील कात्रज परिसरात गॅस सिलेंडरचे स्फोट झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे

अश्विनी जाधव केदारी, प्राची कुलकर्णी

पुणे: पुण्यातील कात्रज परिसरात गॅस सिलेंडरचे स्फोट झाला असल्याची माहिती समोर येत आहे. कात्रज परिसरातील गंधर्व लॉन्स जवळ सिलेंडरचे (Pune Cylinder Blast) स्फोट झाले आहेत. या स्फोटांमुळे परिसरात आगीचे लोट पाहायला मिळत आहेत. या सिलेंडरचे स्फोट होत असतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटानास्थळी दाखल झाले. आत्तापर्यंत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 20 सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या घटनेमुळे एक इसम किरकोळ जखमी आहे. मात्र, जिवितहानी झाल्याचे अद्याप वृत्त नाहीये. या स्फोटांच्या भयंकर आवाजांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

एका शेडमधे असलेल्या तब्बल 20 सिलेंडरचा स्फोट झाला आहे. वृत्तानुसार, म्हटले जात आहे की, ज्या ठिकाणी हे सिलेंडरचे स्फोट झाले, त्या ठिकाणी बेकायदा गॅस रिफिलिंग सुरू होत. याच दरम्यान गॅस लिकेज होऊन हे स्फोट झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT