Lower Parel News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईत भीषण दुर्घटना, घराची भिंत कोसळून ८ वर्षीय मुलीचा मृत्यू

Lower Parel News: लोअर परेल भागात एका झोपडीवर व्यावसायिक युनिटच्या भिंतीचा काही भाग कोसळल्याने एका 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबईत एक मोठो दुर्घटना घडली आहे. मुंबईतील लोअर परेल भागात एका झोपडीवर व्यावसायिक युनिटच्या भिंतीचा काही भाग कोसळल्याने एका 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एक 60 वर्षीय महिला जखमीझाल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना संध्याकाळी सातच्या सुमारास एन एम जोशी येथे घडली. एनडीटिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेत मृत्यू झालेल्या 8 वर्षीय मुलीचं रेणुका अनंत काळसेकर आहे. तर जखमी महिलेचे नाव जयश्री पवार आहे. जखमीवर केएम रूग्णालयात उपचार सुरू आहे.

ही दुर्घटना घडल्यानंतर स्थानकांची याची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली. यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य सुरू केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT