Education & Corona Condition | शिक्षणाचा खेळखंडोबा कुणी केला? ऐका तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं... पहा व्हिडिओ
Education & Corona Condition | शिक्षणाचा खेळखंडोबा कुणी केला? ऐका तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं... पहा व्हिडिओ  Saam Tv
मुंबई/पुणे

Education & Corona Condition | शिक्षणाचा खेळखंडोबा कुणी केला? ऐका तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं... पहा व्हिडिओ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मागील दीड ते दोन वर्ष झाले, शाळा सुरु नाही. पर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात म्हणाले की शाळेचा निर्णय हा दिवाळी नंतर करू, परत पहिली टर्म संपायची वेळ विदयार्थ्यांची आली आहे. दिवाळी पर्यंत घरीच बसणार आहेत. तर यावर शिक्षकांची भूमिका कोणती? यांच्यामध्ये एक गोष्ट आपण समजली पाहिजे की, कोव्हिडच्या महामारीच्या पार्श्ववभूमीवर जरी आपण१ वर्ष किंवा दीड वर्षाचा कालावधी तपासला पण आज विदयार्थी घरी राहून कंटाळले आहेत.

हे देखील पहा-

विदयार्थी असेल किंवा पालक असेल बहुतांश मत E- शिक्षण चालू झालं पाहिजे. अर्थात कर्मचाऱ्यांच्या, विदयार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या जीविताची सुरक्षेतेचा हा पहिला प्राधान्य क्रम देऊन योग्य ती खबरदारी घेऊन आपल्याला हळू हळू शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. ११ वी संदर्भामध्ये १२ विचा निकाल मोठ्या प्रमाणात लागला आहे. त्या वेळेची जर परिस्थिती जर बघितली तर ज्या वेळेला परीक्षा जाहीर केली होती. त्या वेळेला १० वी आणि १२ वी ची परीक्षा कशा घेणार? अर्ध्या तास बाबतीत सांगितलं होत.

सुरक्षित वातावरणात परीक्षा कशा घेणार याबाबत अभ्यास करून सर्व प्रकारच्या बैठका घेण्यात आले होते. त्याच्यानंतर २ लाट आली आणि रद्द करण्याच्या नंतर ते परीक्षेचे असायमेन्ट कसे करायचंया संदर्भात देखील बैठका घेण्यात आली होती. विविध संघटना, शिक्षकांची, प्राध्यापकांची चर्चा देखील त्यांनी केली होती. यामध्ये १० वी आणि १२ वी च्या परीक्षेची मार्क कसे द्याचे हे ठरवण्यात आले होते. त्या काळात परीक्षा घ्यावी अशी परीस्थिती नव्हती, आणि निर्णय घेत असताना इंटरनल असेसमेन्ट घ्याचा निर्णय झाला होता. या निकालाच्या विरोधामध्ये सर्वाना माहिती की, १० वी परीक्षा रद्द का केली होती. तर शेवट ९ वीच्या इंटर्नल असेसमेन्ट वरती १० गुण ठरवण्यात आले होते.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, अजिंठा घाटात 66 प्रवासी घेऊन जाणारी बस उलटली

Today's Marathi News Live : नाशिकच्या हिरावाडीत भीषण आग, अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

Lok Sabha Election 2024 : हुबेहुब आवाज, अॅक्शनही ; नरेंद्र मोदींचा मुखवटा घालून सांगलीतील सभांमध्ये दिसणारी व्यक्ती आहे तरी कोण?

Mint Water Benefits: उन्हाळ्यात रोज प्या पुदीन्याचं पाणी, आरोग्याला होतील फायदे

Jalgaon Crime : सोशल मिडियावर ओळख; लग्नाचे आमिष देत विवाहितेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT