ED Raid on Bharatkshetra Saree Shop Saam TV
मुंबई/पुणे

ED Raid in Mumbai : दादरचे प्रसिद्ध साडीचे दुकान 'भरतक्षेत्र'वर ईडीची धाड; इतर ५-६ ठिकाणी झाडाझडती

ED Raid on Bharatkshetra Saree Shop : दादरच्या गर्दीच्या ठिकाणी हे दुकान असल्याने आजूबाजूच्या परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. भरतक्षेत्र दुकानाचे मालक मनसुख गाला यांची देखील चौकशी केली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन गाड आणि आवेश तांदळे

Mumbai News :

मुंबईत ईडीचं ५ ते ६ ठिकाणी धाडसत्र सुरु आहे. दादरमधील सुप्रसिद्ध साडीचे दुकान भरतक्षेत्रवर देखील धाडक टाकली आहे. ईडीच्या धाडीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. ईडीची टीम दुकानात पोहचली असून सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 7 ते 8 वाजेच्यादरम्यान 20 ते 25 ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. दादरच्या गर्दीच्या ठिकाणी हे दुकान असल्याने आजूबाजूच्या परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. भरतक्षेत्र दुकानाचे मालक मनसुख गाला यांची देखील चौकशी केली जात आहे.

ईडीचे अधिकारी भरतक्षेत्र दुकानाचे मालक मनसुख गाला यांच्या घरी देखील चौकशीसाठी पोहोचले आहेत. ईडीचे अधिकारी दादर येथील त्रिशला इमारती मधील 4 फ्लॅटची देखील चौकशी करत आहेत.

भरतक्षेत्र दुकान मालक गाला यांचे या त्रिशला इमारतीत 4 फ्लॅट्स आहेत. त्रिशला इमारत भरतक्षेत्र दुकासमोरच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT