ST SaamTV
मुंबई/पुणे

आत्महत्या करुन फायदा काय? आत्महत्या करु नका; ST कर्मचाऱ्यांना पडळकरांच आवाहन

एसटी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात आजचा दिवस हा दिवाळीचा शुभ दिवस नव्हे तर काळा दिवस म्हणून आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : आज दिवाळी आहे मात्र आजच्या दिवशीच अंबडमध्ये एका ST कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. वणी येथील कर्मचाऱ्याचा कारवाईच्या धसक्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात आजचा दिवस हा दिवाळीचा शुभ दिवस नव्हे तर काळा दिवस म्हणून आला असल्याचं वक्तव्य भाजपा आमदार गोपिचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी केलं आहे. सरकार ST कर्मचाऱ्यांचा विषय फक्त कोर्टाच्या कचाट्यात अडकवत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

हे देखील पहा -

आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे आहोत. वकिलांची फौज देखील आम्ही उभी करत आहोत त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की, त्यांनी आत्महत्येसारखा मार्ग अवलंबून नये असं आवाहन त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलं. आजपर्यंत 31 ते 32 लोकांनी आत्महत्या केल्या तरी सरकारवर काय फरक पडला आहे का? त्यामुळे आत्महत्या हा मार्ग अवलंबून नका आम्ही आपल्या पाठीशी उभे आहोत असही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: सून- सासऱ्याच्या अफेअरने संपूर्ण कुटुंबाचा शेवट, नवऱ्याने स्वत: विष पित बायकोला दिलं; नंतर वडील अन् भावाचा मृतदेह आढळला

Maharashtra News Live Update: महाराष्ट्र बंदला मनमाड मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद, सकाळ पासून शहरात कडकडीत बंद

NEET Paper Leak : पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, पीएम मोदींची घोषणा

Maharashtra Bandh: आज 'महाराष्ट्र बंद'; काय सुरू अन् काय बंद? जाणून घ्या सविस्तर

पावसाळ्यात प्या हेल्दी आणि टेस्टी 4 घरगुती सूप, झटक्यात वजन होईल कमी

SCROLL FOR NEXT