Sonar Pada MIDC Fire  Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivli Fire: डोंबिवलीत पुन्हा दुर्घटना, सोनारपाड्यात कारखान्याला आग, आकाशात धुराचे लोट, VIDEO

MIDC Blast : डोंबिवलीमधील सोनार पाडा एमआयडीसीमधील एका कंपनीत स्फोट झालाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत देशमुख, साम प्रतिनिधी

डोंबिवलीमधील स्फोट प्रकरण थांबनाता दिसत नाहीयेत.काही दिवसांपूर्वी आग लागल्याची घटना घडल्यानंतर आज पुन्हा एकदा कंपनीत स्फोट झाल्याची घटना घडलीय. डोंबिवलीमधील सोनार पाडा एमआयडीसीमधील एका कंपनीत स्फोट झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी फेज-२मधील एका कंपनीत हा स्फोट झालाय. यानंतर तिथे भीषण आग लागली असून परिसरात धुराचे लोळ पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Maharashtra News Live Update: नांदणी मठाची माधुरी हत्ती नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT