डोंबिवलीत चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग... Saam Tv
मुंबई/पुणे

डोंबिवलीत चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग...

विष्णुनगर पोलिसांनी आरोपीस ठोकल्या चार तासात बेड्या ...

प्रदीप भणगे

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.आरोपीने घरात कोणी नसताना चॉकलेटच अमिश दाखवत ९ वर्षीय मुलीला घरात बोलवून तिच्यावर अतिप्रसंग केला.याची माहिती मिळताच विष्णुनगर पोलिसांनी आरोपीस अवघ्या चार तासात आरोपीला गजाआड केले आहे.

हे देखील पहा -

डोंबिवली पश्चिमेत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने चॉकलेटचे आमिष दाखवत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.यासंबंधी विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी गणेश वडणे यांच्या पथकाने गुप्त बातमीच्या आधारे आरोपीला चार तासात मोठागाव खाडी येथून अटक केले.तसेच आरोपीला न्यायालयात हजर केले. आरोपीला १२ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Warns Ajit Pawar: तुम्हाला पश्चाताप करावा लागेल; मनोज जरांगेंचा थेट अजित पवारांना इशारा

पिपाणी गेली, तुतारी राहिली! शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आयोगाचा दिलासा

Maharashtra Live News Update: अक्कलकोटचे माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांचे निधन

Pune Land Scam: पुण्यात पुन्हा जमीन घोटाळा? 750 कोटींच्या जमिनीची 33 कोटीत विक्री

Pune Accident: १२ गाड्यांचा चक्काचूर, ८ जणांचा मृत्यू; पुण्यातील नवले पुलावरील कंटेनरचा अपघात नेमका कसा घडला?

SCROLL FOR NEXT