शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणात सत्ताधारी भाजपला जाब विचारू शकतात - दिलीप वळसे पाटील Saam Tv
मुंबई/पुणे

शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणात सत्ताधारी भाजपला जाब विचारू शकतात - दिलीप वळसे पाटील

शक्ती कायद्याबाबत महत्वाची चर्चा होणार

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. यंदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार आहे. काल विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत अधिवेशनात विविध मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा निर्धार केला आहे. तर दुसरीकडे अधिवेशनाच्या आधी महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे.

हे देखील पहा -

दरम्यान, अधिवेशन सुरु होण्याआधी राज्यातील गुन्हे, महिला सुरक्षा प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना विरोधक घेतण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर दुसरीकडे शक्ती कायद्याबाबत महत्वाची चर्चा देखील होणार आहे. शिवाय शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणात सत्ताधारी भाजपला जाब विचारू शकतात अस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway News : दुष्काळात तेरावा महिना! मेगा ब्लॉक सुटल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल सेवा ४५ मिनिटे उशिराने

Maharashtra News Live Update: Mumbai: पुण्यात मराठा बिझनेस कम्युनिटीचा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो

Papaya vs Watermelon: पपई की कलिंगड? वजन, पचन आणि इम्युनिटीसाठी कोणतं फळ ठरेल बेस्ट

अजब कारभार! ६० वर्षांनंतर कल्याणमधील पद्मिनी प्रीमिअरची होणार SIT चौकशी, काय आहे प्रकरण?

वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी चक्क गाढवाचं लग्न; शेतकऱ्यांचा अनोखा नवस

SCROLL FOR NEXT