Devendra Fadnavis on Sharad Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis on Sharad Pawar : शरद पवारांच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, जोपर्यंत...

Devendra Fadnavis : शरद पवारांच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, जोपर्यंत...

Satish Kengar

Devendra Fadnavis on Sharad Pawar : दोन दिवसांच्या राजकीय घडामोडीनंतर शरद पवार यांनी अखेर आपला राजीनामा मागे घेतला आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपला राजीनामा मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांच्या या निर्णयानंतर अनेक राजकीय पक्षातील नेते आपली प्रतिक्रिया दिली आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर आपली प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

Devendra Fadnavis on Sharad Pawar : काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, ''राष्ट्रवादीचा हा अंतर्गत चित्रपट आहे. त्याचे कलाकारही अंतर्गत आहेत आणि पटकथाही अंतर्गत आहे.'' (Sharad Pawar)

ते म्हणाले, ''जोपर्यंत सिनेमा संपात नाही. तोपर्यंत आम्ही काय यात प्रतिक्रिया द्यायची. या पटकथेचा जेव्हा शेवट समजेल, तेव्हा त्यावर प्रतिक्रिया देऊ.'' (Breaking Marathi News)

Ajit Pawar on Sharad Pawar : अजित पवार यांनीही दिली आपली प्रतिक्रिया

पत्रकार परिषद घेत पवार यांनी आपला निर्णय जाहीर केला त्यावेळी अजित पवार तिथे उपस्थित नव्हते. ज्यामुळे उलटसुटल चर्चेला तोंड फुटलं होतं. मात्र आता शरद पवार यांच्या निर्णयावर अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले आहेत की, ''राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा पवार साहेबांचा निर्णय राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा उत्साह, महाविकास आघाडीची ताकद वाढवणारा आहे.'' (Latest Marathi News)

अजित पवार म्हणाले, ''साहेबांनींच राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे, असा आग्रह धरत, अध्यक्ष निवड समितीने साहेबांच्या निवृत्तीचा निर्णय फेटाळून लावला आणि साहेबांनीच अध्यक्षपदी कायम रहावे, हा निर्णय एकमताने घेतला.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धुळे तालुका पोलिसांनी आंतरराज्यीय घरफोडी करणारी टोळी केली जेरबंद

माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, समर्थकांचा मोठ्या संख्येने कोर्टाबाहेर जमाव|VIDEO

सगळ्यांना खदखदून हसवणारी कॉमेडी क्वीन दुसऱ्यांना झाली आई; शुटिंगला जाताना आल्या प्रसृती कळा

Phone Scam: मोबाइल फोन सारखा ट्रिंग ट्रिंग करतोय, मोठा फ्रॉड होण्याचा धोका, हे 5 संकेत आधीच ओळखा

Dhurandhar Cast Net Worth: रणवीर सिंग, अक्षय खन्ना की संजय दत्त, जाणून घ्या कोणता धुरंधर आहे सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT