पुणे महापालिकेतील उप अभियंत्याला 50 हजारांची लाच घेताना अटक Saam Tv
मुंबई/पुणे

पुणे महापालिकेतील उप अभियंत्याला 50 हजारांची लाच घेताना अटक

सुनील सोनवणे अस उपअभियंत्याचं नाव आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे: पिंपरी महापालिके पाठोपाठ acb ने पुण्यातही कारवाई केली आहे. महापालिकतील उप अभियंत्याला 50 हजारांची लाज घेताना अटक केली आहे. टक्केवारी वाढून मिळावी यासाठी पैसे मागितले होते. सुधीर सोनवणे अस उपअभियंत्याचं नाव आहे. सोनवने हे उप अभियंता रस्ते विभाग पुणे महापालिका या पदावर कार्यरत आहेत. टिंगरेनगर येथे ACB ने कारवाई केली आहे.

सविस्तर वृत्त...थोड्याच वेळात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

Shiv Sena UBT: उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा? याचिकेवर सुनावणी होणार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

'महाराष्ट्राचा धुरंधर नेता'; CM साठी चक्क राष्ट्रवादीच्या नेत्याकडून शहरभर बॅनरबाजी, राजकीय वर्तुळात खळबळ

काँग्रेस अन् भाजप कार्यकर्त्यांमध्ये थेट लाठ्याकाठ्यांनी हाणामारी; एकमेकांची डोकी फोडली

Thane Crime: गर्लफ्रेंडला घेऊन लॉजवर गेला, भांडणानंतर राग डोक्यात गेला; हत्या करून तरुणाने पळ काढला

SCROLL FOR NEXT