Devendra Fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

फडणवीसांनी दावणीला बांधलेली म्हैस, शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये - दीपाली सय्यद

'आजपर्यंत ते कुठेही विजयी झालेले नाहीत, आतातरी विजयी व्हावेत'

प्रदीप भणगे

कल्याण :  कल्याणामध्ये महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) आणि कामगार दिनानिमित्त कामगार संघटनेच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Syed) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टोला लगावला तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील सय्यद यांनी चिमटा काढला आहे.

हे देखील पाहा -

भोंग्याच्या वादावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लक्ष्य केल्यानंतर आता दीपाली सय्यद यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे. दीपाली सय्यद म्हणाल्या, काय बोलायचं या गोष्टीला, फडणवीसांनी घरात बांधलेली म्हैस, दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये अन्यथा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हे स्वप्नच राहील. असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद मधील सभेबद्दल बोलताना आजपर्यंत ते कुठेही विजयी झालेले नाहीत. आतातरी विजयी व्हावेत असे म्हणत राज ठाकरे (Raj Thackeray) यांना चिमटा काढला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तळलेले की उकडीचे? गणपतीच्या नैवेद्यासाठी कोणते मोदक बेस्ट, जाणून घ्या

आमच्या जवळच्या लोकांवर चौकशा का? जरांगेंचा सरकारवर निशाणा; ED च्या कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा

Maharashtra News Live Update: वाळूच्या डंपरची दुचाकीला जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

Health Tips: रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या 'या' मसाल्याचं पाणी; फायदे वाचून व्हाल थक्क!

Vijay-Trisha Viral Video: अजित कुमारच्या रेसिंग इव्हेंटमध्ये CM विजय आणि तृषा कृष्णन एकत्र; व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT