CM DEVENDRA FADNAVIS  saam tv
मुंबई/पुणे

दादर रेल्वे स्थानकाचे नामकरण होणार नाही; 'चैत्यभूमी' नाव 'या' स्थानकाला देणार, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Dadar Metro Station Renaming : दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलले जाणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याची प्रक्रिया आगामी विधिमंडळ अधिवेशनात पूर्ण केली जाणार आहे.

Namdeo Kumbhar

Dadar Metro station to be renamed Chaityabhoomi : दादर रेल्वे स्थानकाचे नामकरण केले जाणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मात्र, दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्यासाठी आगामी विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक त्या सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्यास राज्य सरकारने यापूर्वीच तत्त्वतः मान्यता दिली आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विधिमंडळाच्या समितीशी संबंधित आवश्यक पूर्तता अधिवेशनात पूर्ण करून या नामकरणाची कार्यवाही केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी आवश्यक सोयीसुविधा, सुरक्षा आणि वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saif Ali Khan Death Threat: अभिनेता सैफ अली खानला जीवे मारण्याची धमकी; झिशान अख्तरच्या नावाने धमकीचा फोन

Maharashtra News Live Update: नागपुरात ई-रिक्षा चालकांचा वाहतूक पोलिसांविरोधात आक्रोश मोर्चा; १३ प्रमुख मार्गांवरील बंदी उठवण्याची मागणी

रात्री बेडच्या खाली मीठ का ठेवतात?

Bike taxi ban : बाईक टॅक्सी आणि वाहतूक निर्बंधांविरोधात रिक्षाचालकांचा एल्गार; पुण्यात संप, नागपुरात आक्रोश मोर्चा

Winter Asthma : थंडीत रात्री अचानक श्वास घेण्यास होतोय त्रास? दम्याच्या रुग्णांनी चुकूनही करू नका 'या' ३ चुका

SCROLL FOR NEXT