Cyrus Mistry, Cyrus Mistry Accident News, anahita pandole  saam tv
मुंबई/पुणे

Cyrus Mistry : सायरस मिस्त्री अपघात प्रकरणी तब्बल दाेन महिन्यानंतर गुन्हा दाखल; निष्काळजीपणाचा ठपका

तब्बल दाेन महिन्यानंतर दाखल झाला गुन्हा.

रुपेश पाटील

Cyrus Mistry Accident Case : उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) कार अपघात प्रकरणी कार चालक अनाहिता पंडाेल (anahita pandole) यांच्यावर (कलम 304 (अ), 279, 337,338) पालघर येथील कासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अनाहिता पंडाेल यांच्यावर पाेलिसांनी निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे. (Anahita Pandole Latest Marathi News)

पालघर नजीक चारोटी येथील ब्रिजवर टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा दाेन महिन्यांपुर्वी अपघाती (accident) मृत्यू झाला. या अपघाताचे अधिकृत कारण नुकतेच समाेर आले हाेते. चालक अनाहिता पंडोल (anahita pandole) यांचे पती दरायस (darius pandole) यांनी अपघाताचे नेमके कारण पाेलिसांना सांगितले. त्यानूसार पाेलिसांनी पंडाेल यांचा जबाब नाेंदविला हाेता. (Palhgar Latest Marathi News)

दरायस पंडोल यांचा जबाबानंतर पालघर (palghar) पोलिसांनी अनाहिता पंडाेल यांच्यावर गुन्हा नाेंदविला आहे. या अपघाताचा तपास पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीवाएसपी प्रशांत परदेशी (जव्हार विभाग) हे करीत आहेत. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Udgir Fort History: मध्ययुगीन युद्धभूमी आणि भव्य संरचना, उदगीर किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Solapur : सोयाबीनच्या बीलापोटी मिळालेला चेक बँकेत भरल्यानंतर चोरीला; दुसऱ्याच खात्यावर वटला ४ लाखाचा चेक

Sshura Khan : खान कुटुंबाची सून शूरा आहे तरी कोण? वाचा Unknown Facts

Pune Traffic Protest : चाकणपेक्षा गुजरात बरा! वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उद्योजक रस्त्यावर उतरले

Maharashtra Live News Update: पुण्यात भाजप आणि शिवसेना संघर्ष पेटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT