'शरीरानं उंची वाढली, पण बौद्धिक उंचीच काय?' भाजपच्या श्वेता महालेंची पटोलेंवरती टीका Saam TV
मुंबई/पुणे

'शरीरानं उंची वाढली, पण बौद्धिक उंचीच काय?' भाजपच्या श्वेता महालेंची पटोलेंवरती टीका

'पंजाबमध्ये जे झाल त्यावरून देखील तुमची नीच पातळी समोर येतेय. आता उलट जे तुमच्या मनात आहे तेच नानाभाऊंच्या तोंडून ओठावरी आलं आहे '

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : आज भंडारा जिल्ह्यातील काँग्रस प्रदेक्षाध्यक्ष नाना पटोलेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती श्वेता महालेंनी देखील पटोंवरती निशाना साधला आहे. 'नानाभाऊ शरिरानं उंची वाढली, पण बौद्धिक उंचीच काय ?' अशी टीका भाजपच्या आमदार श्वेता महाले (BJP MLA Shweta Mahale) यांनी नाना पटोलेंवरती केली आहे. तुम्हाला आणि राहुल गांधींना बौद्धीक उंची वाडवण्याची गरज असल्याचही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

तसंच पंजाबमध्ये जे झाल त्यावरून देखील तुमची नीच पातळी समोर येतेय. आता उलट जे तुमच्या मनात आहे तेच नानाभाऊंच्या तोंडून ओठावर आल असल्याचही त्या म्हणाल्या.

ते वक्तव्य पंतप्रधान मोदींबाबतच नव्हे -

दरम्यान या सर्व घटनेबाबत घटनेबाबत नाना पटोलेंनी ट्विट (Nana Patole) केलं आहे त्यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, 'माझ्या मतदारसंघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या असता मी त्यांच्याशी बोलतानाचा व्हिडीओ खोडसाळपणे सोशल मीडियावर (Social Media व्हायरल केला जात आहे. मी पुन्हा स्पष्ट करतो मी तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल(Narendra Modi) नाही,तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो असं स्पष्टीकरण पटोलेंनी दिलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

SCROLL FOR NEXT