Palghar News Saam TV
मुंबई/पुणे

Palghar News : पालघरमध्ये तरुणीवर भरदिवसा गोळीबार, तरुणीचा मृत्यू; तर हल्लेखोरही अपघातात ठार

प्रेम प्रकरणातून हा गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज बोईसर पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पालघर : बोईसर परिसर एका तरुणीवर भरदिवसा गोळीबार (Firing) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून हा गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज बोईसर पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या गोळीबारात तरुणाची मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे. (Palghar News)

स्नेहा दिनेशकुमार मेहतो असं गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीचं नाव आहे. बोईसरमधील टीमा हॉस्पिटलजवळ हा गोळीबार झाला. गोळी करणाऱ्या आरोपीची ओळख पटली असून कृष्णा यादव असे त्याच नाव आहे.

स्नेहावर गोळीबार केल्यानंतर कृष्णा पळून जाण्याचा तयारीत होता. मात्र घाईघाईत पळून जाण्याच्या तयारीत असताना कृष्णाच्या बाईकचा अपघात झाला. त्यावेळी स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान आरोपीचाही मृत्यू झाला आहे. बोईसर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

खड्ड्यांवरून नाशिकमध्ये राजकारण तापलं, भुजबळांनी कुंभमेळा मंत्री महाजनांना सुनावलं

SCROLL FOR NEXT