Sanjay raut  saam tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, कोर्टाने ४ ऑक्टोंबरपर्यंत सुनावली कोठडी

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत ४ ऑक्टोंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत ४ ऑक्टोंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. आज ईडीने राऊत यांच्याबाबतचे आरोपपत्र दाखल केले. मात्र आरोपपत्राची कॉपी जो पर्यंत दिली जात नाही, तो पर्यंत या खटल्याची सुनावणी दैनदिनरित्या चालणार आहे.

ईडी कायम आरोपींना अशा प्रकारे आरोपपत्र देण्यास टाळा टाळ करत असल्याचे निदर्शनास आणून देत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. आजच आरोपपत्र देण्याचे ईडीकडून न्यायालयात उत्तर देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

जनगणनेत OBC प्रवर्ग का नाही? राहुल गांधींचा पत्रातून पंतप्रधानांना सवाल

मराठी सक्तीला भाजपचा विरोध? मराठीची सक्ती, UP निवडणुकीची भिती?

Maharashtra News Live Update: कांद्याचे भाव पाडण्याचा डाव,दिल्लीला कांदा पाठवण्यास शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध

Politics: भाजपचा 'एकला चलो'चा नारा, मित्र पक्षासोबत युती तोडली; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT