Subscriber साठी कपल करत होते सेक्सचे 'लाइव्ह स्ट्रीमिंग'; गुन्हा दाखल Saam TV
मुंबई/पुणे

Subscriber साठी कपल करत होते सेक्सचे 'लाइव्ह स्ट्रीमिंग'; गुन्हा दाखल

मुंबईत सेक्सचे लाईव्ह स्ट्रीमिंग करणाऱ्या जोडप्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

वृत्तसंस्था

मुंबई : मुंबईत सेक्सचे लाईव्ह स्ट्रीमिंग करणाऱ्या जोडप्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. तक्रार मिळाल्यानंतर मीरा रोड पोलिसांनी या जोडप्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. बातम्यांनुसार, हे जोडपे एका साइटद्वारे सेक्सचे लाईव्ह स्ट्रीमिंग करत होते. त्यांना लाइव्ह पाहण्यासाठी, वेबसाईट सशुल्क सबस्क्रिप्शनची मागणी करत असे आणि पैसे भरल्यावर ती साइटवरील वापरकर्त्यांसाठी लाइव्ह सेक्स स्ट्रीमिंग करत असे.

अहवालानुसार, या जोडप्याविरुद्ध आयपीसी आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही बाब डिसेंबर 2020 मध्ये उघडकीस आली जेव्हा गायक असलेल्या एका तक्रारदाराने ऑनलाइन अश्लील जाहिरात पाहिली होती. तक्रारदाराला जाहिरात पाहताच असे वाटले की त्या कपल कुठेतरी पाहिले आहे. तक्रारदाराने अधिक चौकशी केली असता त्याचा संशय खरा ठरला. ते तेच कपल होते ज्यांचा तो शोध घेत होता. नंतर त्याने पोलिसात तक्रार दाखल केली आणि गुन्हा दाखल झाला.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 Fruits For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी 7 फळे फायदेशीर, पण खाण्यापूर्वी ही माहिती वाचा

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसींचे लाक्षणिक उपोषण

Astro Tips : या ६ सहा राशींच्या नशीबात असतो राजयोग, कायम असते लक्ष्मीची कृपा

Skin Care: तिशीतही त्वचा दिसेल यंग! घरच्या घरी तयार करा 'या' क्रीम मिळेल नॅचरल ग्लो आणि मॉइश्चर

Kidney Health : रात्रीच्या 'या' ६ सवयी तुमच्या किडनीचा घात करतात, दुर्लक्ष केल्यास डायलिसिसची वेळ येईल

SCROLL FOR NEXT