eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

ST Bus News: मुख्यमंत्र्यांनी बोलावली एसटी कामगारांची बैठक; महागाई भत्ता, नव्या बसेस यांबाबत निर्णयाची शक्यता

MSRTC Bus News: एसटीच्या सेवेत लवकरच 900 वातानुकूलित मिडी बस येण्याची शक्यता आजच्या आहे, याबाबत या बैठकीत प्रस्ताव मंजूर होऊ शकतो.

सूरज सावंत

ST Bus News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कामगारांची (ST Bus) बैठक बोलावली आहे. या बैठकीला एसटी कामगारांचे आयुक्त शेखर चेन्नि आणि काही अधिकारी उपस्थित राहणार आहेत. एसटी कामगारांसोबतची ही महत्त्वाची बैठक आज दुपारी अडीच वाजता मंत्रालयात होणार आहे. (MSRTC Bus News)

तसेच एसटी कामगारांना 34 टक्के महागाई भत्ता देण्याची शक्यता या बैठकीमध्ये वर्तवली जात आहे. तसेच एसटीच्या सेवेत लवकरच 900 वातानुकूलित मिडी बस येण्याची शक्यता आजच्या आहे, याबाबत या बैठकीत प्रस्ताव मंजूर होऊ शकतो. (Eknath Shinde Latest News)

यावेळी नवीन सीएनजी वाहनांऐवजी 2000 डिझेल गाड्या आणि 2000 इलेक्ट्रिकल बसेस हेदेखील एसटी मंडळाच्या ताफ्यात येण्याची शक्यता या आहे. या विषयांवर सदर बैठकीत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये चक्की नाका परिसरातील म्हशींचा तबेला कोसळला

Vasai Virar Metro: आता वसई-विरारपर्यंत मेट्रो धावणार; नवीन मार्ग प्रस्तावित; १७ स्थानके असणार; मार्ग कसा असणार?

Rupee vs Dollar : रुपयाची 'शतकाकडे' वाटचाल? डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन गटागंळ्या का घेतेय? वाचा ५ कारणे

Heart attack: तुमच्या दररोजच्या या ४ सवयींमुळे येतो हार्ट अटॅक, वेळीच लक्ष द्या

NEET पेपरफूटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई! RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगांवकरांना CBI ने ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT