Congress Vs BJP In Rada Mumbai  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: पिगॅससच्या मुद्द्यावरुन मुंबईत कॉंग्रेस-भाजपमध्ये राडा; आमदार लोढा, लाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते ताब्यात

Congress Vs BJP In Mumbai: यावेळी पोलीसांनी भाजप आमदार मंगल प्रभात लोढा, आमदार प्रसाज लाड यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

श्रेयस सावंत

मुंबई: देशातील बड्या नेत्यांच्या हेरगिरी प्रकरणी चर्चेत असलेलं पिगॅसस स्पायवेअरच्या मुद्द्यावरुन मुंबईत (Mumbai) कॉंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आपापसात भिडले आहे. कॉंग्रेसचे आमदार जीशान सिद्दिकी आज पिगॅससच्या (Pegasus) विरोधात बीजेपी कार्यालय बाहेर आंदोलन करणार होते, मात्र त्या आगोदर बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केलं त्यामुळे कॉंग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले (Congress Vs BJP) आणि दोन्ही धक्काबुक्की झाली. यावेळी पोलीसांनी भाजप आमदार मंगल प्रभात लोढा, आमदार प्रसाज लाड यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. (Clashes between Congress and BJP in Mumbai over Pegasus issue)

हे देखील पहा -

या आंदोलनाची परवानगी कॉंग्रेसने घेतली होती, पण भाजपने आंदोलनाची परवानगी घेतली नव्हती. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना माटुंगा परिसरातच अडवण्यात आले तर भाजप कार्यकर्त्यांचीही दादरच्या पक्ष कार्यालयासमोर धरपकड केली. यावेळी पोलिसांचीही मोठी दमछाक झाली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT