सेल्फीचा मोह जीवावर बेतला; इमारतीवरुन पडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू Saam Tv
मुंबई/पुणे

सेल्फीचा मोह जीवावर बेतला; इमारतीवरुन पडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

मोहम्मद उबेद शेख असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भिवंडी - सेल्फीच्या (Selfie)नादात विविध दुर्घटना झाल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक नागरिक सेल्फी घेतात. अशीच एक घटना भिवंडीमध्ये घडली आहे. एका 13 वर्षीय मुलाने सेल्फीच्या नादात आपला जीव गमावला आहे. इमारतीवरुन पडून या मुलाचा मृत्यू झाला आहे. Child died while clicking selfie from building terrace

हे देखील पहा -

शांतीनगर (Shanti Nagar) परिसरातील पिराणी पाडा येथे ही घटना घडली आहे. 13 वर्षीय मुलाचा इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या छतावरून खाली पडल्याने मृत्यू झाला आहे. मोहम्मद उबेद शेख असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून शांतीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT