Bhim Jayanti 2022 Saam Tv
मुंबई/पुणे

Bhim Jayanti 2022: मुख्यमंत्र्यांकडून बाबासाहेबांना अभिवादन; चैत्यभूमीवर लोटला भीमसागर

Ambedkar Jayanti 2022: कोरोनाच्या संकटानंतर आज 2 वर्षांनी मोठ्या प्रमाणात सर्वत्र जयंती साजरी होत असल्याने उत्साहाचे वातावरण आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती आज साजरी होत आहे. कोरोनाच्या संकटानंतर आज 2 वर्षांनी मोठ्या प्रमाणात सर्वत्र जयंती साजरी होत असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. आज दादर येथील चैत्यभूमीवर (Chaityabhoomi) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांना अभिवादन केले. यावेळी पर्यावरण मंत्रीआदित्य ठाकरे यांनीही बाबासाहेबांना अभिवादन केले. (Chief Minister tribute to Babasaheb Ambedkar on the occasion of his 131st birth anniversary)

हे देखील पहा -

मुख्यमंत्र्यांनंतर राज्यपाल, अनेक मंत्री आणि नेते मंडळी देखील या ठिकाणी येऊन बाबासाहेबांना अभिवादन करणार आहेत. सोबतच राज्यभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी पालिकेच्या वतीने सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच आज पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT