परमबीर सिंग आणि सचिन वाझेविरोधात दोषारोपपत्र दाखल Saam Tv
मुंबई/पुणे

परमबीर सिंग आणि सचिन वाझे विरोधात दोषारोपपत्र दाखल

गोरेगाव खंडणी प्रकरणात आतापर्यंतएकूण 6 आरोपी आहेत.

सूरज सावंत

मुंबई - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण गोरेगाव कथित खंडणी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत आज परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल दाखल करण्यात आहे. गुन्हे शाखा युनिट 11 संबंधित कारवाई करत असून या आरोपपत्रात सचिन वाझे यांच्यासह आणखी काही नावांचा देखील समावेश आहे.

हे देखील पहा -

गोरेगाव खंडणी प्रकरणात आतापर्यंतएकूण 6 आरोपी आहेत. परमबीर सिंग, सचिन वाझे, रियाझ भाटी, विनय सिंग, अल्पेश आणि चिंटू अशी प्रमुख आरोपींची नवे आहेत. किला कोर्टात 1 हजार 895 पानांच दोषारोपपत्र जबाबासहित दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणातील दोघे अद्याप देखील फरार आहेत. त्यांच्या नावे अटक वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेकडून देण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT