Chandni Chowk Bridge Demolished Saam TV
मुंबई/पुणे

Chandni Chowk Bridge Demolished: ब्लास्ट झाला, पण प्रयोग फसला? चांदणी चौकातील पूल अर्धवटच कोसळल्याची माहीती; पाहा Video

Chandni Chowk Bridge Demolition Video: आता हा पूल पुर्णपणे जमीनदोस्त झाली नसल्याची शंका उपस्थित करण्यात आली आहे.

रफिक पठाण

Chandni Chowk Bridge Demolished: वाहतुकीला अडथळा ठरणारा पुण्याच्या चांदणी चौकातील पूल अखेर जमीनदोस्त करण्यात आला आहे. ब्लास्टद्वारे अवध्या 6 सहा सेकंदात हा पूल पाडण्यात आला आहे. मात्र, आता हा पूल पुर्णपणे जमीनदोस्त झाली नसल्याची शंका उपस्थित करण्यात आली आहे. स्फोटात चांदनी चौक ब्रीज पूर्णपणे कोसळला नाही. ब्रिजचा जवळपास ५० % भाग कोसळला आहे. ब्रिजचे पिलर अजूनही साबूत दिसत आहेत. तज्ज्ञ या ब्रिजची पाहणी करत आहेत. (Pune Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping With Earplugs: रोज रात्री इअरप्लग लावून झोपता? आजपासूनच सोडा ही सवय नाहीतर होऊ शकतात हे गंभीर आजार

भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा कुरकुरीत 'भेंडीची भजी'

Commonwealth Games 2026 : भारताच्या लेकींचा गोल्डन पंच; बॉक्सिंगमध्ये प्रीती पवार, जॅस्मिननं जिंकली सुवर्णपदके

Inflation Alert: सणासुदीपूर्वी सर्वसामान्यांना झटका! डिटर्जंटपासून पेंटपर्यंत 'या' वस्तू होणार महाग

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अंतर्गत वाद; बड्या नेत्याच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी, पक्षात काय घडतयं?

SCROLL FOR NEXT