झोपलेल्या रिक्षाचालकाच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढून चोरटा पसार; पाहा Video SaamTvNews
मुंबई/पुणे

झोपलेल्या रिक्षाचालकाच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढून चोरटा पसार; पाहा Video

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षामध्ये रिक्षाचालक आराम करत होता.

प्रदीप भणगे

डोंबिवली : रिक्षा (Rickshaw) चालकाच्या गळ्यातील सोन्याची चेन (Gold chain) ओढून चोरटा पसार झाल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral) होत आहे.  रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षामध्ये रिक्षाचालक आराम करत होता. संध्याकाळी ७.१२ वाजण्याच्या सुमारास एक चोरटा (Chain Snatcher) त्या रिक्षाचालकाच्या गळ्यातील सोन्याची चेन घेऊन पसार झाला. सदर घटना ही सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली असून १४ एप्रिल रोजीची ही घटना आहे. सदर घटना डोंबिवलीतील असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ही घटना नेमकी कुठल्या परिसरातील आहे, हे अद्यापही समजले नाही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT