Central Railway Kalyan Thakurli 
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : मध्य रेल्वे पुन्हा खोळंबली, ट्रेनमधून उतरून प्रवाशांचा ट्रॅकमधून पायी प्रवास, VIDEO

Central Railway Kalyan Thakurli: कल्याण आणि ठाकुर्ली स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय.

Bharat Jadhav

अभिजीत देशमुख, साम प्रतिनिधी

ठाकुर्ली कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. कर्जत कसाऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झालीय. ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरू आहे. दरम्यान रेल्वे प्रवाशी लोकलमधून उतरुन प्रवास सुरू केलाय.

लोकल ट्रेन खोळंबल्याने प्रवासी ट्रेनमधून उतरुन पायी चालत ठाकुर्ली रेल्वे स्टेशनकडे चालत येत आहेत. रेल्वे प्रवाशांना लोकलमधून उतरवण्यासाठी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी डोंबिवली रेल्वे पोलीस आणि आरपीएफ घटनास्थळी दाखल झाले असून ते प्रवाशांना मदत करताहेत .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

SCROLL FOR NEXT