local train saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train Update : मुंबईला जाणा-या लाेकल धावताहेत उशिरा; प्रवाशांचे वेळापत्रक काेलमडलं

दरम्यान लाेकल सेवा उशिरा धावण्याचं नेमकं कारण अद्याप रेल्वेनं स्पष्ट केलेले नाही.

प्रदीप भणगे

Mumbai Local Train Update : मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी लोकल (local train) सेवा उशिराने धावत आहे. कल्याण डोंबिवलीहून मुंबईला जाणाऱ्या लोकल १० ते १५ मिनिटं उशिराने धावताहेत. खोपोली, कर्जतहून येणाऱ्या लोकल १५ ते २० मिनिटं उशिराने येताहेत. कसारा, टिटवाळ्याहून मुंबईकडे (mumbai) जाणारी लोकलसेवा सुद्धा १०-१५ मिनिटं उशिराने धावत आहे. यामुळं कामगार वर्ग , विद्यार्थी (students) यांचे नियाेजीत वेळापत्रक काेलमडू लागलं आहे. दरम्यान लाेकल सेवा उशिरा धावण्याचं नेमकं कारण अद्याप रेल्वेनं स्पष्ट केलेले नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG Vs DC Highlight: दिल्ली कॅपिटल्सने लखनौला धूळ चारली; 6 गडी राखून मिळवला विजय

Thursday horoscope : आर्थिक चणचण जाणवेल, जुने मित्र भेटतील; ५ राशींच्या लोकांचा खडतर काळ संपेल

Ritu Tawde: 'जैनमुनींच्या आशीर्वादानं घसा ठीक झाला', मुंबईचे महापौर अंधश्रद्धेच्या आहारी?

युरियाचा काळाबाजार, शेतकरी बेजार; युरिया काळाबाजाराचा 'साम'वर पर्दाफाश

टेन्शन वाढलं! नोकऱ्यांवर AI आणि युद्धाचं सावट, ३० लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार?

SCROLL FOR NEXT