Crime News, Kalyan, Dombivli News saam tv
मुंबई/पुणे

Dombivli News : ठाकुर्ली खाडी किनारी परिसरात भरदिवसा मुलीवर सामूहिक अत्याचार

या घटनेमुळे मुलगी प्रचंड भेदरली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- अभिजीत देशमुख

Dombivli News : ठाकुर्ली खाडी किनारी परिसरात धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समाेर आली आहे. या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर (minor girl) अत्याचार करण्यात आला आहे. या घटनेत दाेघांचा समावेश असल्याची माहिती पाेलिसांनी (police) दिली. (Breaking Marathi News)

या घटनेबाबत (kalyan) विष्णू नगर पोलीस ठाण्यात दाेन अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे. पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत. या घटनेमुळे संबंधित मुलीला जबरदस्त धक्का बसला आहे.

संबंधित मुलगी तिच्या मित्रासोबत शुक्रवारी खाडी परिसरात फिरायला गेली हाेती. त्यावेळी दाेघांनी त्यांना पोलीस असल्याचे खोटे सांगितले. त्यानंतर मुलीवर अत्याचार करण्यात आला. या घटनेची नाेंद रात्री पाेलिस ठाण्यात झाली. विष्णू नगर पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

SCROLL FOR NEXT