Jiten Gajaria विरोधात पुण्यातील सायबर पोलिसात गुन्हा दाखल Saam Tv
मुंबई/पुणे

Jiten Gajaria विरोधात पुण्यातील सायबर पोलिसात गुन्हा दाखल

जितेन गजरिया यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनंतर आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले, जितें गजरिया हे घरी न आढळून आल्याने त्याच्या नातेवाईकांकडे पोलिसात हजर राहण्याची नोटीस देण्यात आलेली आहे

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeary) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeary) यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी भाजपचे आय टी सेलचे काम पहाणारा पदाधिकारी जितेन गजरिया (Jiten Gajaria) विरोधात पुण्यातील सायबर पोलिसात ((Pune Cyber Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवसेनेचे उपशहर संघटक उमेश वाघ (Umesh Wagh) यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. (Case Filed Against Jiten Gajaria)

हे देखील पहा -

जितेन गजरिया यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनंतर आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले, जितें गजरिया हे घरी न आढळून आल्याने त्याच्या नातेवाईकांकडे पोलिसात हजर राहण्याची नोटीस देण्यात आलेली आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT