Ravindra Dhangekar Saam TV
मुंबई/पुणे

Mla Ravindra Dhangekar : काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Mla Ravindra Dhangekar : पुणे महापालिकेच्या अभियंता संघाच्या निषेधानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा झाला आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

प्रविण वाकचौरे

अक्षय बडवे

Pune News :

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करणे आमदार रवींद्र धंगेकर यांना भोवले आहे.

पुणे महापालिकेच्या अभियंता संघाच्या निषेधानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा झाला आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. (Latest Marathi News)

रवींद्र धंगेकर यांच्याविरोधार कलम ३५३ नुसार सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील आशानगर येथे महापालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यासाठी महापालिकेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या कार्यक्रमातून कॉंग्रेस पक्षाला डावलल्याचा आरोप करत रवींद्र धंगेकर यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत धमकावले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal Protest: नेपाळमधील हिंसक आंदोलनाचा उत्तर प्रदेशला फटका; जाणून घ्या काय आहे कारण?

उपसरपंचाच्या डोक्यात गोळी लागली, कारमध्ये आढळला मृतदेह; बीडमध्ये धक्कादायक घटना

गृहमंत्र्यांना कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नाही – अतुल लोंढे यांची टीका|VIDEO

Gen Z सोशल मीडियावर सर्वाधिक काय पाहतात?

लेक प्रेमात पडली, बाप हैवान झाला! मुलीचा झोपेतच गळा आवळला, नंतर जे केलं ते वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

SCROLL FOR NEXT