Pawana Pipeline Project saam tv
मुंबई/पुणे

Pawana Pipeline Project : पवना जलवाहिनी प्रकल्पास शेतक-यांचा विराेध, उद्धव ठाकरे गटाने मंत्र्यांना दिला इशारा

गेले दाेन दिवसांपासून पुन्हा एकदा या प्रकल्पाला शेतकरी विराेध करु लागले आहेत.

दिलीप कांबळे

Maval News : पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती सरकारने उठवली. त्याच्या निषेधार्थ आज (शनिवार) उद्धव ठाकरे गटाकडून (uddhav thackeray faction) पवना धरणाच्या (pawana dam) पायथ्याशी आंदोलन करण्यात आले. (Maharashtra News)

या आंदोलना (aandolan) दरम्यान 2011 साली बंदिस्त जलवाहिनी विरोधात झालेल्या आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले. यावेळी पवनानगर मधील शेतकरी देखील उपस्थित होते.

पवना जलवाहिनी प्रकल्प राज्य सरकारने रद्द केला नाही तर मावळातून जाणाऱ्या एक्सप्रेस हायवेवरून (highway) एकाही नेत्याची गाडी जाऊ देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. सरकारमध्ये बसलेल्या सगळ्या नेते मंडळींनी लवकरात लवकर पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द करावा अशी मागणी देखील शेतक-यांकडून (farmers) करण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Tourism : २०० रूपयात वीकेंड करा एन्जॉय, पालघरमधील 'या' ठिकाणांना भेट द्याच

IPL मध्ये खेळू दिले नाही, RCB चा स्टार खेळाडू थेट कोर्टात गेला; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : पुण्यात पालखी सोहळ्यावर मधमाश्यांचा हल्ला; ६५ जण जखमी

KDMC : केडीएमसीमधील धक्कादायक प्रकार उघड, महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप; वरिष्ठ लिपिक निलंबित

Chanakya Niti: नोकरीत यश मिळवायचंय? चाणक्यांचे हे अनमोल विचार नक्की वाचा, मिळेल घवघवीत यश

SCROLL FOR NEXT