ganesh festival 2023, msrtc bus, kalyan news, mp shrikant shinde saam tv
मुंबई/पुणे

Ganesh Festival 2023 : काेकणातील चाकरमान्यांसाठी खासदारांचा पुढाकार, एसटी झाली मालामाल

गणेश भक्तांना गावी जाताना काेणती अडचण हाेऊ नये याची काळजी राज्य परिवहन महामंडळ घेत आहे.

Siddharth Latkar

- अभिजित देशमुख

Ganeshotsav 2023 : कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (mp dr shrikant shinde) यांच्या माध्यमातून यंदा देखील गणेशाेत्सव काळात राज्य परिवहन महामंडळास आर्थिक फायदा हाेणार हे निश्चित झाले आहे. यंदा गणपती येण्यापूर्वीच कल्याण डेपाेला गतवर्षी पेक्षा चाैपट लाभ झाला आहे. (Maharashtra News)

गेल्या वर्षी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी भाविकांना मोफत बस उपलब्ध केली हाेती. यंदा देखील खासदार शिंदे यांनी ५१४ बस कल्याण डेपाेतून नाेंदणी केल्या आहेत. त्यामुळे एसटीला मोठा फायदा झाला आहे.

मागच्या वर्षी गणेशाेत्सव काऴात ग्रुप बुकिंगमुळे कल्याण बस डेपोला २७ लाख १९ हजार १६५ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा १ काेटी ४५ लाख ७७ हजार ६६९ रुपये उत्पन्न मिळाल्याने ही रक्कम मागच्या वर्षीच्या तुलनेत चौपट आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort : पावसाळ्यात किल्ल्यावर ट्रेकिंगला जाताय? मग 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी

Darya Ghat: मुंबई- पुण्यापासून जवळील दाऱ्या घाट कधी पाहिला का? निसर्गसौंदर्यचा अद्भूत नजारा अनुभवा

Mumbai - Goa Highway : रायगडमध्ये पावसाचं थैमान; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी | VIDEO

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावर रूक्षपणा आला आहे? 'या' ट्रिक्स वापरून बघा

Electricity Rates: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी; कमी होणार वीज दर, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT