जलिकट्टू सुरु तर बैलगाडा बंद का ? पुण्यात बैलगाडा बंदी विरोधात बैलगाडा मालक,चालक आक्रमक! रोहीदास गाडगे
मुंबई/पुणे

जलिकट्टू सुरु तर बैलगाडा बंद का ? पुण्यात बैलगाडा बंदी विरोधात बैलगाडा मालक,चालक आक्रमक! (पहा व्हिडीओ)

पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळ केलेला बैल आज गोठ्यात बंद

रोहिदास गाडगे

पुणे : गेल्या सात वर्षापासुन बैलगाडा शर्यतबंदी Bullock cart असल्याने बैलगाडा मालकांसह शर्यत शौकीन आणि शेतकरी Farmers मिळून बैलगाडा शर्यत बंदीविरोधात लढा देत आहेत. आता हि लढाई न्यायालयीन Judicial कचाट्यात सापडली आहे. त्यामुळे आपल्या भावना केंद्र आणि राज्य सरकार State Government पर्यंत पोहचवण्यासाठी आज शिरुर तहसिलदार Shirur Tehsildar कार्यालयाबाहेर भाजपाच्या नेतृवाखाली बैलगाडा मालकांनी बैलांसह आंदोलन सुरु केलं आहे. (Bullock cart owner, driver aggressive against bullock cart ban in Pune)

बैलगाडा शर्यत बंदीच्या विरोधात सर्वच पक्षीय नेते सकारत्माक असतानाही शासकीय पातळीवर बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याासठी प्रयत्न होताना दिसत नसल्याने केंद्र व राज्य सरकारचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी बैलगाडा मालक,शौकिन आणि शेतकरी वर्ग आज आक्रमक झालाय घोषणाबाजी करत शिरुर तहसिलदार कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत.

तामिळनाडु Tamil Nadu राज्यात जलीकट्टू Jalikattu सुरु होऊ शकते मात्र महाराष्ट्रात बैलाचा संरक्षण प्राण्यांच्या यादीत टाकुन बैलाची हिंसा होते असं कारण देत बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली त्यामुळे पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळ केलेला बैल आज गोठ्यात बंद असल्याची खंत व्यक्त करत शेतकरी तीव्र आंदोलनाच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT