Bulli Bai Case Saam Tv
मुंबई/पुणे

Bulli Bai App Case: ओडिशातून आणखी एका आरोपीला अटक!

बुल्लीबाई अॅप प्रकरणी मुंबई पोलिसांनी आज ओडिशातील एका व्यक्तीला अटक केली आहे.

सुरज सावंत

सुरज सावंत

मुंबई: बुल्लीबाई अॅप प्रकरणी मुंबई पोलिसांनी आज ओडिशातील एका व्यक्तीला अटक केली आहे. सोमवारी बुली बाय अ‍ॅप प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अन्य तीन आरोपींच्या जामीन अर्जांना विरोध झाला होता, तपासात हे तीनही आरोपी सुल्ली व्यवहार (Sulli Deal) प्रकरणाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव नीरज सिंह असे आहे. तपासात नीरजचा सहभाग निश्चित झाल्यानंतर त्याच्यावर ही अटकेची कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे.

वृत्तानुसार, 'बुली बाय' अॅप तयार करणाऱ्या बिश्नोई आणि 'सुली डील्स' अॅपचा निर्माता मानल्या जाणाऱ्या ओंकारेश्वर ठाकूरला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक आधीच दिल्लीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

SCROLL FOR NEXT