Ulhasnagar News Today Saam TV
मुंबई/पुणे

Ulhasnagar : उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळला; २ जणांचा मृत्यू, ३ जखमी

कॅम्प क्रमांक पाच परिसरात ही घटना घडली आहे.

अजय दुधाणे

Ulhasnagar News : उल्हासनगर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहे. कॅम्प क्रमांक पाच परिसरात ही घटना घडली आहे. (Ulhasnagar News Today)

मानस पॅलेस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून ग्राऊंड फ्लोअर पर्यंत स्लॅब कोसळल्याची माहिती आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

दरम्यान, स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच, पालिका प्रशासनासह अग्निशामक दलांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरती धाव घेतलीये. सध्या बचावकार्य सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT