Breaking : पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्यावर तडीपारीची कारवाई! SaamTvNews
मुंबई/पुणे

Breaking : पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्यावर तडीपारीची कारवाई!

पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि भाजपचे नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

विकास मिरगणे

पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि भाजपचे (BJP) नगरसेवक जगदीश गायकवाड (Jagdish Gaikwad) यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. गायकवाड यांना रायगड, ठाणे व नवी मुंबई हद्दीतुन दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. त्यांना पोलिसांनी रायगड जिल्ह्याच्या बाहेर लोणावळा येथे नेऊन सोडले आहे. (Panvel Jagdish Gaikwad Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

अजित पवार विमान अपघाताला नवं वळण; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पुलावर अपघातमुळे मोठी वाहतूक कोंडी

Ajit Pawar Death: अजितदादांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी करा, जय पवारांनाही संशय

SCROLL FOR NEXT