अमर मोहिते गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

Breaking: पुण्यात पुन्हा एकदा MPSCच्या उमेदवाराची आत्महत्या! (पहा Video)

अमर पीएसआय फिजिकल ची तयारी करत होता.

गोपाल मोटघरे

गोपाल मोटघरे

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा MPSCच्या उमेदवाराने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अमर मोहिते (वय 33) असे आत्महत्या केलेल्या उमेदवाराचे नाव आहे. 2010 पासून पुण्यातील नवीपेठेतील विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे असलेल्या वस्ती ग्रहात राहून एमपीएससीचे शिक्षण घेत होता.

रात्री उशिरा झोपलेल्या अमरने सकाळी आपल्या मित्रांना प्रतिसाद न दिल्यामुळे मित्रांनी दरवाजा तोडून वस्तीगृहात प्रवेश केल्यानंतर अमरने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचं समोर आलं. तर, विश्रामबागवाडा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमर मूळचा सांगली चा रहिवाशी असून तो पाटील सदाशिव पेठ येथील हॉस्टेल मध्ये राहत होता. पूण्यात तो पीएसआय फिजिकलची तयारी करत होता.

पहा व्हिडीओ-

अमरच्या आत्महत्येचे कारण मराठा आरक्षण रद्द झाल्या मुळे PSI Physical मधून बाहेर पडला त्याचा धक्का अमरला सहन झाला नाही म्हणून नैराश्यातून त्याने आत्महत्या केली आहे असे प्राथमिक माहितीनुसार सांगण्यात येत आहे. तर, अमर मोहीतेने सदाशिव पेठेतील राहत्या ठिकाणी आत्महत्या केली आहे.

दरम्यान, याआधी स्वप्नील लोणकर (दौंड), मल्हारी बारवकर(दौंड), वैभव विष्णू विरकल (औरंगाबाद), महेश लक्ष्मण झोरे (ता. 28 नोव्हेंबर 2020) या MPSCच्या उमेदवारांनी आत्महत्या केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

SCROLL FOR NEXT