Breaking : तारापूर MIDC मधील केमिकल कंपनीला भीषण आग!  रुपेश पाटील
मुंबई/पुणे

Breaking : तारापूर MIDC मधील केमिकल कंपनीला भीषण आग!

या आगीमुळे धुराचे मोठ-मोठे लोट परिसरात पसरल्याचे दिसून येत आहे.

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

पालघर : तारापूर (Tarapur) औद्योगिक वसाहतीमध्ये (MIDC) प्लॉट नंबर E-44 या कारखान्याला भीषण आग (Fire) लागली असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग विझवण्यासाठी अग्निशामन दलाच्या दोन गाड्या घटनस्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Bribe Case : सरपंच महिला ACB च्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडली

Aadhaar Card: आधार कार्ड हरवलं? घाबरू नका, २ मिनिटांतच मिळवा आधार क्रमांक; फक्त फोलो करा या स्टेप्स

मोठी बातमी! शनिवारी दुपारी २ नंतर १४ तासांचा जम्बोब्लॉक, या एक्सप्रेस-लोकल रद्द, अनेकांचे मार्ग बदलले, पाहा सविस्तर माहिती

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday Horoscope: या राशींचा आज प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT