Big Breaking; NIA ने मागितली सचिन वाजेची कोठडी  
मुंबई/पुणे

Big Breaking; NIA ने मागितली सचिन वाजेची कोठडी

या दोन्ही प्रकरणात दोघंही मुख्य आरोपी असून दोघंही न्यायालयीन कोठडीत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन सावंत

अँटिलिया स्फोटक प्रकरण (Antilia Explosive Case) आणि मनसुख हिरेण (Mansukh hiren) प्ररकरणाची चौकशी करणाऱ्या एनआयएने सचिन वाजेची 2 दिवसांची कोठडी मागितली आहे. त्याचबरोबर सुनील मानेच्या कोठडीचीही 5 दिवसांची मागणी करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणात दोघंही मुख्य आरोपी असून दोघंही न्यायालयीन कोठडीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT