लसीचे दोंन्ही डोस घेतले आहेत त्यांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा द्यावी- अस्लम शेख  Saam Tv
मुंबई/पुणे

लसीचे दोंन्ही डोस घेतले आहेत त्यांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा द्यावी- अस्लम शेख

संपुर्ण मुंबईकरांची 'लाईफलाईन' असणाऱ्या लोकलला आता सुरु करण्याचे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्याकडून मिळाले आहेत.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

कोरोनाकाळ सुरु झाल्यापासून म्हणजेच जवळपास दोन वर्षांपासून मुंबईची लोकलसेवा बंद आहे. संपुर्ण मुंबईकरांची 'लाईफलाईन' असणाऱ्या लोकलला आता सुरु करण्याचे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्याकडून मिळाले आहेत.Both doses of the vaccine should be allowed for local travel

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठकCabinet meeting होत आहे. या बैठमध्ये राज्यामधील पूरग्रस्तांसाठी मदतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक अन्य विषयांवरती निर्णय आजच्या मंत्रिमंडळाची बैठकहोणार आहेत. याबरोबरच आज मुंबई लोकल सुरु करण्यासंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे.

ज्या नागरिकांचे कोरोना लसीकरणाचेCorona vaccination दोन डोसTwo Dosage पुर्ण झाले आहेत अशा सर्व नागरिकांना लोकलने प्रवासTravel by local करण्याची मुभा देण्यात यावी तसेच ज्या हॉटेल,रेस्टॉरंट मालकांचे तेथील कामगारांचेही जर लसीकरणाचे दोन डोस पुर्ण झाले असतील तर त्यांनाही हॉटेलच्याHotel वेळेसंदर्भात मुभा देण्यात यावी असं मत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेखMumbai Guardian Minister Aslam Sheikh यांनी व्यक्त केले आहे शिवाय हे माझे वैयक्तिक मतं असून प्रत्येक नेत्यांच मत वेगळही असू शकतं असंही शेख यावेळी म्हणाले.

लोकलचा निर्णय मंत्रिमंडळाने मान्य केल्यास मात्र सामान्य मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे कारण आत्ता लोकल सुरु असली तरी ती फक्त अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसाठी सुरु आहे. मात्र पालकमंत्र्यांच्या मागणीनुसार ज्यांचे लसीकरणाचे दोन्ही डोस झाले आहेत त्यांना लोकलने प्रवासाची मुभा द्यावी हा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत जर मान्य झाला तर मात्र लसीकरण पुर्ण जालेल्या सर्व नोकरदार वर्गाला या निर्णयाचा नक्कीच फायदा होणार आहे शिवाय लसीकरणासाठी नागरिक घाईसुध्दा करतील.

Edite By- Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangram Jagtap: हिंदूंच्या दुकानात 'लादेन आणि सद्दाम'चे फटाके कसे? अजित पवारांच्या आमदाराचा सवाल|VIDEO

Rohit Sharma Fitness: रोहित शर्माने कसं कमी केलं १० किलो वजन? तब्बल 252 तास हिटमॅनने घेतली इतकी मेहनत

Tharala Tar Mag: 'ज्योती ताईंच्या आठवणी जाग्या...'; पूर्णा आजीच्या एन्ट्रीवर जुई गडकरी झाली भावूक, म्हणाली- 'रोहिणी ताई सेटवर...'

Maharashtra Live News Update : महाराष्ट्राच्या यादीत ९६ लाख बोगस मतदार - संजय राऊत

करिना- ऐश्वर्याशी तुलना, बेदीच्या मुलीने मार्केट खाल्लं, फोटो झाले तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT