Pune BJP Vs Congress Saam Tv
मुंबई/पुणे

BJP Vs Congress Video: पुण्यात काँग्रेस भाजप आमनेसामने, काँग्रेस भवनबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त; नेमका वाद काय? वाचा...

Pune News: पुण्यात काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केलेल्या एका विधानामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

पुण्यात काँग्रेस विरुद्ध भाजप वाद विकोपाला गेलाय. पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केलेल्या एका विधानामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत. यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. काँग्रेस भवनकडे आंदोलनासाठी निघालेल्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी बालगंधर्व चौकात रोखलंय. पुण्यात काँग्रेस भवनच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तर काँग्रेस भवनमध्ये काँग्रेस कार्यकर्तेही एकवटलेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT