BJP MLA Ganpat Gaikwad Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO: भाजप आमदार गणपत गायकवाडांचं मतदान, त्यांना वेगळा न्याय कशासाठी?

BJP MLA Ganpat Gaikwad: भर पोलीस ठाण्यात गोळी झाडणाऱ्या आणि हत्येचा प्रयत्न करणाऱ्या गणपत गायकवाड यांना मतदानाला परवानगी दिली जाऊ, नये अशी मागणी विरोधकांची होती. मात्र निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर त्यांनी मतदान केलंय.

साम टिव्ही ब्युरो

विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदार गणपत गायकवाड यांचं मतदान चर्चेत राहिलं. भर पोलीस ठाण्यात गोळी झाडणाऱ्या आणि हत्येचा प्रयत्न करणाऱ्या गणपत गायकवाड यांना मतदानाला परवानगी दिली जाऊ, नये अशी मागणी विरोधकांची होती. मात्र निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर त्यांनी मतदान केलंय. यामुळेच गणपत गायकवाडांना वेगळा न्याय कशासाठी? असा प्रश्न विरोधक विचारत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT