Bjp leader makes fun of shivsena after assembly election results Saam TV
मुंबई/पुणे

Assembly Election Results: "शिवसेना म्हणजे अंगा पेक्षा भोंगा"; निकालानंतर भाजप नेत्यांकडून शिवसेनेची शाळा...

Assembly Election Results Reactions: भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेवर खोचक टीका करत शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: देशाच्या पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांचे (Assmebly Elections 2022) कल हाती येतायात. देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांत निवडणुका झाल्या असून आता त्यांचे कल हाती येतायत. या कलांनुसार पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये भाजप (BJP) आघाडीवर आहे तर कॉंग्रेसची (Congress) पाचही राज्यात सत्ता येण्याची आशा मावळली आहे. शिवसेना हा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकामधील सर्वात मोठा घटक पक्ष आहे. शिवसेनेही उत्तर प्रदेश आणि गोव्यात विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांचा दारुण पराभव झाल्यानं आता याबाबत भाजपने शिवसेनेची चांगलीच शाळा घेत शिवसेनेवर तोंडसुख घेतलं आहे. (Bjp leader makes fun of shivsena after assembly election results)

हे देखील वाचा-

शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाल्यावर भाजप नेते काय म्हणाले?

पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता येत आहे. तर शिवसेने महाराष्ट्राबाहेर दिलेले उमेदवारांचा दारुण पराभव झाला आहे. याबाबत भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेवर खोचक टीका करत शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा, राष्ट्रपतींकडून मंजुरी, राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: आंदोलनामध्ये मारहाण करणे चुकीचे असे परत होता कामा नये-अमृता फडणवीस

IVF उपचार घेण्याच्या विचारात आहात? कोणत्या टेस्ट होतात, किती येतो खर्च?

जंतरमंतरच्या स्टेजवरच पोलीस कॉन्स्टेबलचा राजीनामा, VIDEO व्हायरल

कलम 324 च्या आडून तुम्ही मनमानी कराल का? SIR च्या ड्युटीवर शिक्षकांना नेमल्याने हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं

SCROLL FOR NEXT