Pune Porsche Car Accident Update Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Porsche Car Accident: मोठी बातमी! पुणे ड्रंक-ड्राईव्ह प्रकरणी पोलिसांचीही होणार चौकशी

Pune Hit And Run Case: पुणे ड्रंक-ड्राईव्ह प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. आता याप्रकरणी पोलिसांचीही चौकशी होणार आहे. पुणे पोलिसांची एक खास टीम रस्ताही तयार केली जाणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे, साम टीव्ही, पुणे प्रतिनिधी

पुणे ड्रंक-ड्राईव्ह प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. आता याप्रकरणी पोलिसांचीही चौकशी होणार आहे. पुणे पोलिसांची एक खास टीम रस्ताही तयार केली जाणार आहे. पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आता.

हिट अँड रन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी वेळ लावणे, मेडिकल चेकअप प्रोसेस संथ पद्धतीने केल्याबद्दल पोलिसांची चौकशीची शक्यता आहे. याशिवाय अल्पवयीन तरुणाला व्हीआयपी सेवा प्रकरणीही चौकशी होण्याची शक्यता आहे. या चौकशीत दोषी आढळल्यास पोलिसांवर कारवाई करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT