Bharati Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Bharati Pawar: आताच काळजी घ्या; केंद्र सरकार सर्व मदत करायला तयार

हेल्थ सेक्रेटरी सर्व राज्यातील हेल्थ सेक्रेटरीसोबत चर्चा करत असल्याचे भारती पवार (Bharati Pawar) म्हणाले.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

मुंबई : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार (Bharati Pawar) यांनी आज राज्यातील कोरोना परिस्थीतीचा आढाव घेतला. कोरोनाच्या आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आज आढावा घेतला. पेशंटची संख्या वाढली तर काय काळजी घ्यायला हवी तसेच त्या त्या राज्यांनी काय निर्णय घ्यावे. आयसीयु बेड्स उपलब्धता याबाबत केंद्राने गाईड लाईन दिल्या होत्या असे भारती पवार म्हणाल्या. राज्यात कोविडचे (Corona) रुग्ण मागच्या काही आठवड्यात वाढत आहेत. ओमिक्रॉनचे रुग्ण (Omicron Variant) देखील वाढत आहेत. आताच काळजी घेतली तर प्रसार रोखता येईल. यासाठी केंद्र सरकार सातत्याने गाईडलाईन्स देत आहे. हेल्थ सेक्रेटरी सर्व राज्यातील हेल्थ सेक्रेटरीसोबत चर्चा करत असल्याचे भारती पवार म्हणाले. (Latest Corona Update News)

किट्ससाठी राज्यांना निधी दिला आहे. केंद्राने सर्वच बाबतीत मदत दिलेली आहे. केरळ, महाराष्ट्र येथे रुग्णाची संख्या वाढत आहे. या राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबईमध्ये संख्या वाढत आहे ही काळजीची गोष्ट आहे. सरकार म्हणतं केंद्र सरकार देत नाही काय देत नाही ते तरी सांगा केंद्रिय मंत्र्यांनी देखील लक्ष दिलेले आहे. आता सर्वांनी सतर्क रहायला हवे असे आवाहन भारती पवार यांनी केली आहे. ज्या गाईडलाईन्स दिल्या त्या पळायला हव्यात. हा व्हायरस विरोधातील लढा आहे. राज्यमंत्री भारती पवार यांनी सतर्क राहण्याचे आणि केंद्राकडून हवी ती मदत करण्याचे आश्वासन दिेले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

"ओमराजे परत जा!" MPSC आंदोलनात शिंदेंच्या खासदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी, वातावरण तापले

SCROLL FOR NEXT