Breaking: पेपरफुटी प्रकरणात बीड जिल्हा परिषदेचा शिक्षक गळाला; शाळेतून ताब्यात घेतल्यानं खळबळ SaamTvNews
मुंबई/पुणे

Breaking: पेपरफुटी प्रकरणात बीड जिल्हा परिषदेचा शिक्षक गळाला; शाळेतून ताब्यात घेतल्यानं खळबळ

आरोग्य विभागाच्या गट 'क' पेपरफुटी प्रकरणात, पुण्याच्या सायबर विभागाच्या पथकाने बीडमधून आणखी एका जिल्हा परिषद शिक्षकाला अटक करण्यात आली.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : आरोग्य विभागाच्या गट 'क' पेपरफुटी प्रकरणात, पुण्याच्या सायबर विभागाच्या पथकाने बीडमधून आणखी एका जिल्हा परिषद शिक्षकाला उचलले आहे. नागरगोजे नामक हा शिक्षक (Teacher) असून गेल्या 15 दिवसांपासून पुण्याचे पथक बीडमध्ये (Beed) या शिक्षक नागरगोजेचा शोध घेत होते. पेपटफुटी प्रकरणात बीडच्या शिरूर (Shirur) तालुक्यातील, तितरवणी येथील शिक्षक उध्दव प्रल्हाद नागरगोजे याला अटक (Arrested) करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

उध्दव नागरगोजेचा आणि या गळाला लागलेल्या जिप शिक्षक नागरगोजेचा जवळून संबंध असल्याचे स्प्ष्ट झाले आहे. बीड जिल्ह्यातील (district) उध्दव प्रल्हाद नागरगोजे, प्रशांत व्यंकट बडगीर, डॉ.संदीप त्रिंबकराव जोगदंड, शाम महादू मस्के, नामदेव विक्रम करांडे इतक्या आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. या सगळ्यांनी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना आणि परीक्षा घेणाऱ्या आयटी कंपन्यांमधील काही लोकांना हाताशी धरून आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फोडण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Walawalkar: बिग बॉस मराठीमधून प्रसिद्ध झालेल्या अंकिता वालावलकरचं वय किती?

Maharashtra Live News Update: पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग

Maharashtra Tourism : निसर्गाच्या कुशीत लपलेले महाराष्ट्रातील सुंदर गाव, सुट्ट्यांमध्ये नक्की भेट द्या

Lingayat Samaj : आम्ही हिंदू नाही, लिंगायत; जातीय सर्वक्षणातून मोठी मागणी | VIDEO

Salman Khan-Abhinav Kashyap : "सलमान खान गुंड, त्याला अभिनयात रस नाही..."; 'दबंग' दिग्दर्शकाचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT