इमारतीतील रहिवाशाला मारहाण : भाजाप नगरसेविकेच्या पतीचा व्हिडीओ व्हायरल  सागर आव्हाड
मुंबई/पुणे

इमारतीतील रहिवाशाला मारहाण : भाजप नगरसेविकेच्या पतीचा व्हिडीओ व्हायरल

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

सागर आव्हाड

पुणे : पुणे Pune शहरातील औंध Aundh परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ Video समोर येत प्रचंड व्हायरल होत आहे. भाजप BJP नगरसेविकेच्या पती आणि भावाने त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या एका रहिवाशाला मारहाण Beating केल्याचा आरोप करण्यात येत आहे. Beating Video of BJP corporator's husband and brother goes viral

हा व्हिडीओ पुणे शहरातील औंध परिसरात घडलेल्या घटनेचा आहे. औंधच्या भाजप नगरसेविका अर्चना मुसळे Archana Musale यांचे पती मधुकर मुसळे Madhukar Musale आणि भावावर मारहाणीचा आरोप Allegations आहे.

हे देखील पहा-

भाजप नगरसेविका Corporator अर्चना मुसळे यांचे पती आणि भावाने त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या एका नागरिकाला मारहाण केली आहे. मुसळे या औंध परिसरातील क्लोरियन पार्क Clorian Park या इमारतीत वास्तव्यास आहेत. तसेच व्हिडिओत मारहाण झालेली व्यक्तीही याच इमारतीत राहत असल्याची माहिती आहे.

नेमके प्रकरण :

“ आपली बदनामी करणारी पत्र सोसायटीत का वाटली ? तुझी सही आहे ना त्यावर ?” असा जाब मुसळे त्या व्यक्तीला विचारत असल्याचे त्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. या व्हिडीओत मारहाणीसोबतच प्रचंड शिवीगाळ झाल्याचेही ऐकू येत आहे. तर “ यासंबंधी मला काहीही बोलायचे नाही. सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये मी सर्व सांगेन” असे तो संबंधित रहिवासी बोलत असल्याचे ऐकू येते. Beating Video of BJP corporator's husband and brother goes viral

दरम्यान, याबाबत पुण्यातील चतु:श्रुंगी Chatushrungi पोलिस ठाण्यात दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा crime दाखल केला आहे. पोलीस Police अधिक तपास करत आहेत.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या ५व्या सीझनची Happy Ending; मात्र 'या' सद्याचे केले भरभरुन कौतुक..

Bigg Boss Marathi 5 Jahnavi Killekar : बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर जान्हवीची पहिली पोस्ट म्हणाली, "७० दिवसाच्या प्रवासानंतर..."

IND vs BAN: 0,0,0,0,0,0..टीम इंडियाची स्पीड मशीन जोमात; Mayank ने पहिल्याच ओव्हरमध्ये नोंदवला मोठा रेकॉर्ड

Pune Crime : ड्रग्स, कोयते गँग, हिट अॅण्ड रन; पुणे बनलंय क्राईम कॅपिटल

Bigg Boss Marathi 5 Winner: अखेर तो क्षण आला! 'सुरज'चा गुलीगत विजय, ठरला बिग बॉस मराठी 5 व्या पर्वाचा विनर; मिळाले 'इतके' लाख रुपये

SCROLL FOR NEXT